Kangana Ranaut | Post About Mahatma Gandhi, Says 'Offering Another Cheek' Gets ‘Bheekh’, Not Freedom
Published at : November 18, 2021
#KanganaRanaut #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
अभिनेत्री कंगना पुन्हा एकदा तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलीय. आधीच भीक मागून मिळवलेलं स्वातंत्र्या या तिच्या वक्तव्याचा वाद सुरू असतानाच आता कंगनाने महात्मा गांधींच्या तत्वांवर निशाणा साधला....दुसरा गाल पुढे केल्याने भीक मिळते, स्वातंत्र्य नव्हे असं कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलंय. या वक्तव्यामुळे गांधींजीच्या त्तत्वांची खिल्ली उडवली गेलीय. इतकंच नाही तर कंगनाने एका जुनं आर्टीकल शेअर केलंय...आणि याला कॅप्शन दिलं एकतर तुम्ही गांधींचे चाहते असू शकता किंवा नेताजींचे समर्थक, तुम्ही दोन्ही असू शकत नाही असं म्हणत आपल्या नायकांना हुशारीने निवडा असा सल्लाही तिने दिलाय...
Kangana Ranaut | Post About Mahatma Gandhi, Says 'Offering Another Cheek' Gets ‘Bheekh’, Not Freedom
https://youtu.be/CraJt9A0W7s
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videomarathi videosmarathi news videos